Areopagus Wellness Center https://areopagus.in Temple of Healing Mon, 06 Jan 2020 17:14:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.0.2 FITNESS AND WELLNESS | KNEAD OF THE HOUR- https://areopagus.in/fitness-and-wellness-knead-of-the-hour/ https://areopagus.in/fitness-and-wellness-knead-of-the-hour/#respond Mon, 30 Dec 2019 17:18:42 +0000 https://areopagus.in/?p=2280 Matunga’s newest temple has little to do with the gods. Instead, Areopagus- which the owner told us means Temple Of Healing – skips theology for hands-on therapy in an attempt to fix matters of the material sort. The new spa offers customers body massages, rub-scrub treatments and quickie services like a foot, head and neck massages. Unlike other city spas that promise authentic Thai therapies, Areopagus focuses on all things Japanese and Chinese, but that’s not where their connection to the orient ends.At five feet two inches it’s not every day that I feel tall. I’m more often the one with my nose in the air attempting to rise above the 6 pm stink on my train ride back home. Within the first few minutes of entering Areopagus, I had ducked four times. “The decor is based on a Japanese design scheme, “Bhuongthangmawi, the owner, informed me. “The ceilings are very low in Japan ” I was thrilled but I imagine loftier folk might not be too happy. Then again, they’d be more in need of a massage than ever.For my Yuki energy massage, which is meant to stretch joints and dissipate lactic acid accumulated in the muscles, I was ushered by my therapist through yet another tiny door. It was a bit cramped but had to cosy, come and un-wind feel about it. There were lemon- yellow walls, one of which had memoirs of a Grisha inspired moral with grey and red cherry blossoms on it. Over the course of the next hour, the therapist used various techniques from long firm strokes using her thumbs to apply pressure to a feather-light movement where she traced the length of arms using only the tip of her fingers. It felt like a dozen butterflies were flapping their wings on me, the best thing about the massage, as it was firm enough to uncurl my desk-bound back, but gentle enough to soothe me into a sleepy lul, a quick steam and a cup of green tea later, I was done.I ditched the train for a cab ride. After a massage like that, I just wasn’t in the mood for the short end of the stick. 

]]>
https://areopagus.in/fitness-and-wellness-knead-of-the-hour/feed/ 0
SPA – RTY OPENING OF A SPA – MULUND https://areopagus.in/spa-rty-opening-of-a-spa-mulund/ https://areopagus.in/spa-rty-opening-of-a-spa-mulund/#respond Mon, 30 Dec 2019 17:18:03 +0000 https://areopagus.in/?p=2278 Sayali Bhagat hung around with Vatsal Sheth and Parizad Kolah-Marshall at the launch of a spa while  Deepshika Nagpal was seen in a group that included Aditi and Arzoo Govitrikar and Meghna Naidu, Shweta Kawatra came togged up in spa gear and glares. Narayani Shastri said that she gets most of her massages done Japanese – Style nowadays. While Sayali liked the Thai Massage, Vatsal expressed an inclination towards the forest version. Vidhya Malavade travelled all the way and said that she wasn’t really into massages. Gaurav Chopra was pretty much aloof even as he took a foot reflexology treatment. When asked what was the first thing he’d say after having a great massage, he said: “Now where do I foot the bill?”

]]>
https://areopagus.in/spa-rty-opening-of-a-spa-mulund/feed/ 0
NATION’S FIRST HOLISTIC JAPANESE SPA https://areopagus.in/nations-first-holistic-japanese-spa/ https://areopagus.in/nations-first-holistic-japanese-spa/#respond Mon, 30 Dec 2019 17:17:09 +0000 https://areopagus.in/?p=2276 Touch is a powerful healer to destress hormones, diminish pain, alleviate depression and boost the immune system. Exclusive therapies have been innovated with the power of touch in order to heal physical, mental and spiritual ailments.Spa culture has now come of age in the country with “Areopagus” just having opened up its gate of “divine wellness” in the city. Areopagus is derived from ancient Greek words. Where “Areo” refers to the planet “Mars” and “Pagus” means “Big Rock” Areopagus has assimilated Greek, Chinese and Japanese ancient culture for body and foot spa reflexology.The Visionary Founders- Sagar Pagar and Bhuongthangmam jointly pioneered the concept of blending ancient Greek, Japanese and Chinese holistic therapies and brought them together through Areopagus.The Spiritual serene Buddha Statue is positioned in blissful contemplation at the entrance where old world charm mixes with the contemporary. The interior of the Spa is based on Japanese art colour with textured red backdrops which project radiance in the spa in spite of its darkness, crystal chandeliers and rippling water fountain greeting at the entrance with a delicious balance of subtle with the opulent

]]>
https://areopagus.in/nations-first-holistic-japanese-spa/feed/ 0
Tried Shiatsu Yet? https://areopagus.in/tried-shiatsu-yet/ https://areopagus.in/tried-shiatsu-yet/#respond Mon, 30 Dec 2019 12:05:56 +0000 https://areopagus.in/?p=2274 The Japanese are known for incorporating ancient known forms to cure the body of several ailments and several such spa and massage techniques are finding their way into spa and health clinics in the city. Sagar Pagar of a Matunga & Juhu based spa chain says the Shiatsu, in particular, has been innovated with the power of touch for healing physical, mental and spiritual ailments. ” Touch is a powerful healer to de-stress hormones. It can diminish pain and alleviate depression along with boosting the immune system,” says Sagar who recommends the Shiatsu for most of his clients.”The Shiatsu is a traditional hands-on therapy massage that uses fingers and palms to pressure on the body, ” adds Sagar.Devendra Upadhyay, manager of a Kemps Corner Spa. “It is a dry massage (no oil) and works on special points on the body, to remove blockage and crystal deposits in the body. The Shiatsu aims to flush out toxins and helps one relax, ” says Devendra.He explains that it utilizes pressure and assisted stretching techniques, such as massage, physiotherapy, acupressure, osteopathy, lymphatic drainage, and others. He adds, “The treatment stimulates the circulation and flow of the lymphatic fluid, releases toxins and deep-seated tensions, stimulates the hormonal system and the immune system, and acts on the autonomic nervous system, allowing the recipient to relax deeply and to get in touch with his own healing power.”Sumana Narayan who specializes in spa treatments says that Japanese techniques have an advantage over others because “they assure a holistic approach towards de-stressing and unwinding. The forms go a long way in the removal of knots, help in achieving glowing skin and strengthen bone joint flexibility.” But Sagar Warns that it is advisable only for people below 45 years. “It cannot be given to overweight people or who have suffered from slip disc or other major orthopaedic ailments, ” he ends.

]]>
https://areopagus.in/tried-shiatsu-yet/feed/ 0
LUXURY UNLIMTED https://areopagus.in/luxury-unlimted/ https://areopagus.in/luxury-unlimted/#respond Mon, 30 Dec 2019 12:04:31 +0000 https://areopagus.in/?p=2271 Spend this new year weekend getting pampered out of your wits until every coherent thought is massaged out by skillful fingers at Areopagus, the nation’s first Japanese Spa that has recently opened in Mumbai. It has assimilated its therapies from the ancient Greek, Japanese & Chinese cultures, rather than going the Thai way. Also on the menu are its Signature therapies like Shiatsu, Taichi, Yuki Energy & Foot Reflexology.

]]>
https://areopagus.in/luxury-unlimted/feed/ 0
Jet Wings https://areopagus.in/jet-wings/ https://areopagus.in/jet-wings/#respond Mon, 30 Dec 2019 12:03:11 +0000 https://areopagus.in/?p=2268 Mumbai got its first taste of Japanese style healing with Areopagus. This Temple of Healing has assimilated Chinese & Japanese ancient culture for body and foot spa reflexology. The interior of the spa is inspired by Japanese art with backdrops textured red which project radiance in the spa. The lower deck is dedicated to the body spa and upper for a foot spa. The spa facilities include steam, Jacuzzi with spinal and foot water jets. They have also developed their own signature therapies like the Taichi- Chines shadow boxing – which has been converted into a massage form & Yuki energy – a Japan-based Therapy. Other therapies include Areopagus Signature Therapy, Energy Hold tHerapy, Detoxifying Mud Wrap, Sweet & Spicy Body EXfoliation, Fruit Vitamin, Soothing Neck Rubs. 

]]>
https://areopagus.in/jet-wings/feed/ 0
यशाचा ग्राफ https://areopagus.in/%e0%a4%af%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ab/ https://areopagus.in/%e0%a4%af%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ab/#respond Mon, 30 Dec 2019 12:01:10 +0000 https://areopagus.in/?p=2265 काही माणसांना एकाच क्षेत्रात ‘ खूप काही ‘ करावेसे वाटते तर काही माणसांना एकाच क्षेत्रातील यशावर समाधान वाटत नाही . ते ‘ याबरोबरच दुसऱ्याही एखादे क्षेत्र काही विशेष करता येते का ‘ यासाठी प्रयत्न करतात आणि चक्क तेथेही ‘लक्षवेधी’ कामगिरी करतात.  ‘सागर पगार’ हा धडपड्या युवक देखील तसाच आहे .  त्याची मनोवृत्ती, ‘ मी त्या क्षेत्रातही जम बसवण्यास यशस्वी ठरेन’ , अशीच आहे आणि म्हणूनच त्यांची ‘यशोगाथा’ जाणून घेण्यातील आपली उत्सुकता वाढते . तो ‘श्रीरंग साधना ‘या ख्यातनाम नाट्यसंस्थेचे मालक नाना पगार यांचा मुलगा त्यामुळे सागर मध्येही उपजतच नाटक वा चित्रपट आशा कला क्षेत्राची आवड असणे स्वाभाविक आहे . नाना पगारे हे एखाद्या नाटकाचा ‘जनता शो’ अथवा  ‘लेडीज स्पेशल शो’ यासाठी ओळखले जात.  १९८७ साली त्यांचे दुर्दैवाने निधन झाले, पण आजही सागरला नाट्यक्षेत्रातील कोणी भेटल्यावर त्याच्या वडिलांची आवर्जून आठवण काढतात.  याचा सागरला विशेष आनंद होतो व आपल्या वडिलांचा मोठेपणा अधोरेखित होतो, असे ही त्याला वाटते. आई शिक्षिका असल्याने सागरवर खूप चांगले संस्कार झाले, त्यातूनच इतरांची चांगले वागावे, सतत ध्येयाकडे नजर ठेवावी, खूप मेहनत घ्यावी हे गुण आपल्यात रुजले असे त्याला वाटते.  या साऱ्यातून व एकूणच नव्या वाटा शोधण्याच्या प्रवृत्तीतून आपली ‘क्रीएटिव्ह पर्सनॅलिटी’ झाल्याचे सागर मानतो पण आपण जो नवा रस्ता निवडू तेथे ‘फोकस्ड’ मात्र असणे अत्यंत गरजेचे असते यावर तो खूप विश्वास दाखवतो.  पण त्याचा एकूणच प्रवास कसा आहे? तर एकेकाळी रानडे रोडवर तो अवघ्या वीस रुपयात कॉम्प्युटर साफ करून द्यायचा. खरं तर तो कंप्यूटर इंजिनियर आहे तरी हे काम का करायचा? तर स्वस्थ बसण्यापेक्षा वा उगचच एखाद्या कंपूत गॉसिपिंग करण्यापेक्षा स्वतःच्या एखाद्या कामात अडकवून घेणे उत्तम असे त्याला वाटते.  तेव्हा ‘बिझनेस सेंटर’ मध्ये एका टेबला एवढी जागेचे छोटेसे कार्यालय मिळवून देखील सागर निरास झाला नाही.  जी काही लहान-मोठी कामे मिळतील त्यातून पुढे सरकण्याची वृत्ती त्यांनी बाळगली आणि खरोखरच त्याला यश लाभले त्याने कॉम्प्युटर संदर्भात सर्विस सेंटर, शो रूम, रिटेल सेंटर अशी एकेक पावले टाकली. माहीममध्ये शोरूम टाकताना काहींनी त्याची थट्टा केली पण त्याच्या मते त्याने कमालीची दूरदृष्टी दाखवली. आज त्याच्याकडे विश्वासाची ३५ जणांची टीम आहे. गेली दहा वर्षे तो हा व्यवसाय संभाळतोय, ते करीत असतानाच त्याच्या डोक्यात आणखी काही करायला हवे हे घोळत होते आणि त्याची पत्नी स्वाती हिचे त्याला भरपूर प्रोत्साहनही होते.  त्याच्या डोक्यात एकाच वेळी दोन विचार आले.  एक म्हणजे चित्रपट पटकथा व दिग्दर्शन यांचा अभ्यासक्रम करावा, त्यात ‘मास्टरी’ मिळवावी व दुसरे म्हणजे माहीम शिवाजी पार्क भागात वेगळा ‘स्पा’ आणायचा.  सचिन पिळगावकरनी बालपणी नाना पगार यांच्या ‘अपराध मीच केला’ मध्ये छोट्या मुलीची भूमिका साकारली होती व तो ते अजिबात विसलो नव्हता. त्याने सागरला आपल्या कामात घेतले त्याना योग्य मार्गदर्शन केले, त्याचा उत्साह वाढवला.  तर त्याच वेळी बुंग थँग मॉय खॉंवडॉग या युवतीशी असलेल्या ओळखीतून त्याला वाटले आपण जापनीज व चायनीज पद्धतीचा स्पा सुरु करावा. मुंबईत प्रामुख्याने थायलंड पद्धतीचे  स्पा खूप असून या ट्रेंडपेक्षा आपण काही वेगळे करावे,  असे सागरच्या मनात आले पण त्यासाठी ‘वर्कआऊट’ करणे भाग होते.   सागरने मुंबई, पुणे, बंगलोर येथील २८ थाई स्पाना भेटी दिल्य, अनेकांशी चर्चा केली, उपयुक्त माहिती मिळवली. त्यातून “शियातसु”, “ताईची” व “युकी” हे नवे मसाज
 फॉर्म डेव्हलोप केलं आणि मग माहीम मध्ये मोक्याच्या ठिकाणी अरियोपेगस हा स्पा सुरू केला.  हा ग्रीक शब्द असून ‘मानसिक व शारीरिक शांती मिळवायचे ठिकाण’ असा त्याचा अर्थ स्वतःची ऑईल्स वापरली जातात, सॅंडल वूड , ऑरेंज ऑइल हि आपल्या ‘स्पा’ ची वैशिष्ट्य असल्याचे  तो मानतो आणि त्याला त्याच्या स्वभानुसार  इतक्यावरच थांबायचे नसून मुंबई द पुण्यात अशा सपाच्या शाखा काढाव्यात असे त्याला वाटते. आपल्या या प्रवास ५० टक्के गुण हे नवे आव्हान स्वीकारण्याची तयारी द ५० टक्के  संधीचा लाभ उठवायची प्रवृत्ती यांचा वाटा असल्याचे गणित तो मांडतो . नशीब, परमेश्वराची कृपा, आई-वडलांची पुण्याई, आपले कष्ट, वेळेचा सदुपयोग, संधीकडे लक्ष व उत्तम संच या साऱ्यांची बेरीज म्हणजे आपली वाटचाल हे तो नम्रपणे सांगतो. माणूस एकटा यशस्वी होत नसतो, त्याला अनेकांचा हातभार लागतो हे तो आवर्जून  सांगतो. 

]]>
https://areopagus.in/%e0%a4%af%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ab/feed/ 0
एक लाख टक्के https://areopagus.in/%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%96-%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%87/ https://areopagus.in/%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%96-%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%87/#respond Mon, 30 Dec 2019 11:41:39 +0000 https://areopagus.in/?p=2262 तेच तेच करणे, तसेच तसेच करणे आणि तेवढेच तेवढेच करणे या चक्रव्यूहात अडकलेल्यांना ‘ हवे ते . हवे तसे आणि हवे तेवढे ‘ या संकल्पनेचे दर्शन होत नाही .  बदल माणसाला सहनच होत नाही जगात बदल घडवून आणण्याच्या बोंबा मारणारयांना रात्री झोपताना उशी बदललेली ही चालत नाही आपल्याला सगळे ‘ सेट ‘  हवे असते कुणीतरी आधी चालून गेलेल्या मार्गावर चालणे सोपे वाटते . वेगळे काहीतरी करणाऱ्याला वेड्यात काढल्याशिवाय आपण शांत बसत नाही ‘ रिस्क नको ‘ या मंत्राचा जप करून जगणे हे अनेकांच्या आवडीचे जगणे . पण या गर्दीत रोज नवी रिस्क घेणाऱ्यांची ही कमी नाही . सागर पगार ने देखील आयुष्यात सतत रिस्क घेतली २२ एप्रिल १९८० रोजी जन्मलेल्या सागर चे आडनाव ‘ पगार ‘असले तरी कष्ट त्याच्या वाट्याला होतेच .  बालपण अगदी मजेत गेले . आई-वडिलांचे अमाप प्रेम ,अभ्यास ,मस्ती ,मित्र असे सुंदर आयुष्य असतानाच अचानक बाबा गेले . त्यांचे वडील नाना पगार हे अनेक मराठी नाटकांचे कर्ते करविते होते  ‘ लग्नाची बेडी ‘ , ‘ फुलाला सुगंध मातीचा ‘ सारखी अनेक नाटके त्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली निर्मात्यांकडे कलावंताच्या रांगा लागतात हे सागरने लहानपणापासूनच पाहिले . वडिलांना भेटायला येणाऱ्यांची गर्दी सुद्धा त्यांच्या आयुष्यात भाग होती . दादर हिंदू कॉलनीतील किंग जॉर्ज शाळेच्या सातव्या इयत्तेत असताना वडिलांचे निधन झाल्यावर आईने सर्व जबाबदाऱ्या पार पडल्या.  वडील गेल्यावर लोकांची , कलावंताची गर्दीही नाहीशी झाली सागर सांगतो , ” बाबा खरंच गेले आहेत हे  कळणे स्लो पॉयझन सारखे होते “.

मराठी नाटक-चित्रपटांतील माणूस संपतो आणि मागे काही ठेवत नाही तसेच झाले . मालमत्ता , जमा पुंजी काहीच नव्हती . आर. एम .भट  शाळेत आई शिक्षिका होती कोणतीही उणीव न जाणवू देता सागरला आईने मोठे केले . आईचीच इचछा म्हणून कॉम्प्युटर इंजिनियरिंग ला बी. आय. टी . कॉलेजात  प्रवेश केला या अभ्यासक्रमाचा फॉर्म भरतानाच त्याला लक्षात आले होते की , हा त्याचा प्रांत नव्हता . पण मराठी मुलांनी डॉक्टर आणि इंजिनिअरच झाले पाहिजे या जुनाट विचारांच्या गुंत्यात सागरही नकळत अडकला.  सागर सांगतो, ” कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या तिसर्‍या वर्षापर्यंत त्यांना कॉम्प्युटरला हातही लावायला मिळाला नव्हता “.  आपल्या शिक्षण पद्धतीत पुस्तके जास्त आणि अनुभव कमी आहे असे त्यांचे म्हणणे आहे.   “जेटकिंग”  मधून कम्प्युटर असेंबलींगचा अनुभव घेऊन त्याने  कामाला लागायचे ठरवले.  त्याने त्याच्या नावाची कार्डे छापली गल्लोगल्ली फिरून  ती  वाटली व आपण संगणका संबंधित सर्व कामे करतो हे सांगत फिरला . हळूहळू कामे मिळू लागली . संगणकाचे उपयोग पार्ट विकणे सुरू केले . फॉरमॅट कॉम्प्युटर्स नाव लोकांना कळू लागले . त्यानंतर आर्यन इन्फोकॉम या कंपनीने रिटेल , होलसेल सर्वच जबाबदाऱ्या घेतल्या.  पन्नास माणसे हाताखाली काम करीत असताना सागरने  एक रिस्क घेतली . कलेचा किडा सतत मनात फिरत होताच . कामावर जम बसताच चित्रपट दिग्दर्शनाचा कोर्स केला . चित्रपटांचे स्क्रिप्ट लिहिले . रमेश देव प्रोडक्शन साठी कामही केले स्वतःच्या ऑफिसमध्ये पन्नास माणसं कामाला असताना चित्रपटाच्या सेटवर असिस्टंट चे काम केले . त्याला अनेकांनी विचारले, ” तू वेडा आहेस का? हे काय चालवलयस?” त्यावर तो म्हणाला, ” एक लाख टक्के मला मी काय करतो ते पटत आहे.” सागरला जगायला आवडते खूप काही नवीन नवीन कारत राहावे असे वाटते.  पण कम्प्युटर इंजिनीअर आणि चित्रपट दिग्दर्शन.  जरा चुकतंय का काही? अशा विचाराला सागरचे एकच उत्तर, ” मी मजेत आहे. एक लाख टक्के “.  या प्रश्नांना सामोरे जाऊन झाले नाही तेवढ्यात अजून एक रिस्क घ्यायचे सागर ने ठरवले.  त्याची एक जपानी मैत्रीण मसाजचे प्रशिक्षण द्यायची . बुंग थँग मॉयचे काम पाहून त्याला सहज मनात विचार आला की आपण एक  ” स्पा ” उगडावे .  मालिश हा प्रकार आपल्या संस्कृतीत नवीन नाही बाळंतीणीला सुईण मालिश करते.  बाळांनाही मालिश केले जाते.  बाईला पुढे जाऊन त्रास नको म्हणून तिला तेल लावून मालिश केली जाते.  बदलत्या जगात आजीबाईचे घरगुती फंडे विसरले जात आहेत.  गरम पाण्याच्या गुळण्यांची जागा स्ट्रेपसीलसारखा गोळ्यांनी घेतली आहे. ” स्पा ” या शब्दाचा अर्थ लोकांना समजत नसतानाही मनात आलेली संकल्पना अस्तित्वात आणायचीच असे त्याने ठरवले मराठी असल्याचा मला नेहमीच फायदा झाला असे सांगतो.  शिवाजी पार्क,  दादरमध्ये एक कॉम्प्युटर इंजिनिअर ज्याने दिग्दर्शनाचा कोर्स केला आहे त्याला एक मसाज पाहू घ्यायचा आहे.  हे सरदारजीच्या विनोदासारखेच वाटत असताना सागरच्या आयुष्यात नेहमीप्रमाणे चमत्कार झाला. त्यालाही एक रिस्क घेणारा सापडला श्री. पडवळ यांनी एक मराठी मुलगा काहीतरी नवीन करू इच्छितो म्हणून आपली जागा त्याला फार कमी भाड्यावर दिली.  वर ” नाही चालले तर चावी आणून दे कधीही, कोणतेही बंधन नाही ” असेही सांगितले. त्यावर सागर त्याला म्हणाला एक लाख टक्के चालेल का का चाललाय त्यानंतर घेऊन पूजेस रोड नाही प्रशाखा झाल्या नावाचा हा आता अनेक मोठ्या नावाचा लाडका झाला आहे ऊर्मिला मातोडकर, सोनाली कुलकर्णी , मंजिरी फडणीस , आदिती गोवित्रीकर , मलायका अरोरा , पूजा बेदी , या नियमितपणे त्यांच्या स्पा मध्ये येतात त्याच बरोबर सामान्य स्त्रियांनाही अरियोपेगस आवडत आहे त्याची बायको स्वाती त्याचा मानसिक आधार आहे. आज कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पा कंपनीच्याही एवढ्या शाखा नाहीत . मराठी माणसाला धंदा जमत नाही असे म्हणतात.  कारण तो प्रामाणिक असतो . अनेक गुजरातयांचे मारवाडयांचे करोडो रुपये हाताळणारा एक मराठी असतो . सागर सांगतो ” मराठी मुले खुप हुषार आहेत, त्यांना नवीन काही करायचे असते . रिस्कही घ्यायला तयार असतात पण त्यांना चांगले कॉऊन्सलिंग कौन्सिलिंग, चोख माहिती मिळत नसल्यामुळे ती मागे पडतात. मी इंजिनियर झालो इच्छा  नसताना ती ही रक्कम, काम सोडून दिग्दर्शन करणे हीसुद्धा रिस्क, स्पा टाकणेदेखील रिस्क …. रिस्क घेतल्याशिवाय काहीच मिळत नाही.  एक लाख टक्का माझे हे मत आहे.
सागरला अजून स्पा टाकायचे आहेत.  लोकांपर्यंत मालिश आणि त्यामागचे विज्ञान पोहोचवायचे आहे.  चित्रपटाचे दिग्दर्शन करायचे आहे.  रिस्क घेत राहायची आहे.  सागरशी बोलताना एक जाणवते, तो शंभर टक्के  न बोलता ‘एक लाख टक्के’  असे म्हणतो.  असे का?  हा प्रश्न विचारल्यावर तो म्हणतो,  “लोक जो विचार करतात, त्याहून काहीतरी वेगळा विचार करतो मी.  शंभर टक्के कमी वाटतात त्यामुळे मी स्वतःशीदेखील एक लाख टक्क्याचाच वायदा करतो, “ठरवले तर आपण काहीही करू शकतो.  कोणत्याही परिस्थितीत असलो तरी स्वप्नं पाहायची हिंमत असेल तर ती साकारही करू शकता.  स्वप्नांच्या शब्दकोशात ‘मर्यादा’ हा शब्द नाही.  अनेक मराठी मुलांनी सागरसारखी स्वप्नं पाहावीत व ती साकारही करावीत अशी त्याची इच्छा आहे आणि मलाही तसेच वाटते.  सागरच्याच भाषेत, “एक लाख टक्के !” 

]]>
https://areopagus.in/%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%96-%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%87/feed/ 0
‘स्पा’ मध्ये रोजगाराची उत्तम संधी https://areopagus.in/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d/ https://areopagus.in/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d/#respond Mon, 30 Dec 2019 11:35:27 +0000 https://areopagus.in/?p=2257 माहीम शिवाजी पार्क विभागात साधारण वर्षभरापूर्वी मी माझी सहकारी बुंग थौन्ग मॉय  हिच्यासह सुरू केलेल्या एरियॉपग्स या “सपा” ला अतिशय चांगला प्रतिसाद लाभल्याने आम्ही आत्ताच जुहू विभागातदेखील एक अत्यंत प्रशस्त ‘स्पा’  सुरू केला आहे. ‘सप’ म्हणजे उच्चभ्रू वर्गाची चैन हा गैरसमज कृपया मनातून काढून टाका.  वाढत्या वयात जाणवणार्‍या सांधेदुखी व पाठदुखीला तरुण वयातच प्रतिबंध करण्याची संधी म्हणजे स्पा एकावेळी साधारण दोन ते पाच हजाराच्या असा फीमध्ये संपूर्ण शरीराचा मसाज करून घेणे फारसे महागडे नाही. फूट स्पा हा यातील एक प्रकार आहे मुंबईत साधारणपणे वीसएक मोठे स्पा आहेत तर ६० ते ७५ मध्यम  स्वरूपाचे आणि तीसते चाळीस छोट्या स्वरूपाचे स्पा आहेत. येत्या पाच वर्षात त्यांची संख्या तर वाढेलच पण समाजातील सर्व स्तरांत याची गरज पटू लागेल.  आजच आपल्या शरीर संपदे बद्दल जागरुकता वाढीला लागते त्याचा एक मार्ग या स्पामधून जात असून भविष्यात त्याचे प्रमाण आणखी वाढेल.  अगदी आत्ताच काही लग्नसोहळ्यात ‘स्पा ट्री’ हा प्रकार सुरू झाला आहे.  येथे स्पा च्या चेअर उपलब्ध केल्या जाऊन लग्न सोहळ्याला येणारे येथे फूट सापाचा मनसोक्त आनंद मिळवत आहेत. पण स्पा म्हणजे मसाज सेंटर नवे याची कृपया तुम्हाला कल्पना असावी.  मी मसाज सेंटर ला कमी लेखत नाही पण का कोण जाणे त्याचे नाव खराब झाले आहे. स्पा हि  पूर्णपणे वेगळी संस्कृती आहे. ते वेगळे शास्त्र व त्याचा स्वतंत्र अभ्यास आहे.  मुंबईतील स्पामध्ये सध्या ईशान्य भारतातून आलेले सेवेचा लाभ देतात ते त्यांना स्पाचे प्रशिक्षण स्पा संस्कृती शिकवण्याची सोय नाही म्हणून मी आता त्या संदर्भातील अकॅडमी सुरू करण्याचा विचार करतोय अगदी भागीदारीत कोणी शहराच्या विविध भागात नवीन स्पा सुरू करण्यास इच्छुक असेल तर त्यासाठी माझी तयारी आहे. सद्य या व्यवसायात मीच एकमेव महाराष्ट्रीय आहे आणि आपल्या देशातील माझा हा पहिलाच जापनीज आहे.  दूरदृष्टी मेहनतीची तयारी प्रामाणिकपणा याची तयारी असेल तर या क्षेत्रात यश निश्चित. रोजगाराची फार मोठ्या प्रमाणात संधी सल्लागार स्पामध्ये येणाऱ्याला योग्य ते मार्गदर्शन करणे त्याची गरज ओळखणे स्पामध्ये पेहल्यांदा आलेल्या काही गोष्टी जाणून घ्यायचे असतात त्या देणे थेरपिस्ट संपूर्ण शरीर, फक्त पाय , फक्त डोके याचा मसाज करणारे मध्ये किमान वीस थेरपिसटांना संधी, ट्रेनर थेरपिसटांना मार्गदर्शन करणे स्पा मॅनेजमेंट म्हणजे स्पा मध्ये स्टीम माचीच्या बसविणे तेल कोणते वापरणे याचा निर्णय घेणे एकूणच स्पाचा सेटअप नक्की करणे. सुपरवायझर स्पाची सर्व यंत्रे सांभाळणे याशिवाय स्पामध्ये अन्य काही कर्मचारी वर्ग असतो अगदी मेहनती व इच्छुक मराठी युवक देखील स्पामध्ये चांगली कारकीर्द करून महिन्याला चांगले मासिक उत्पन्न मिळवू शकतात. व्हिसिओन असणाऱ्या युवकांनी अगदी आवर्जून या क्षेत्रात यावे मी स्वतः नवीन गोष्टीचे आव्हान स्वीकारावे अश्या भावनेनेच या शेत्तरात आलो. मी नाटकार नाना पगार यांचा मुलगा माझ्या बाबांनी आपल्या पंचवीस वर्षाच्या यशस्वी कारकीदीत फुलाला सुघंद मातीचा , लग्नाची बेदी , तू जे आहे तुझ्या पाशी , अशा दर्जेदार नाटकांची निर्मिती केली ‘जनता शो’  हे त्यांचेच वैशिष्ट्य.  माझ्या लहानपणीच वडिलांचे निधन झाले नाट्यक्षेत्रात येण्यापेक्षा अन्य काही करावे असे माझ्या शिक्षिका असणाऱ्या आईची इच्छा होती मी कंप्यूटर इंजिनियर झालो, शोरूम सर्विस सेंटर व होलसेल सेंटर अशा तिन्ही प्रकारात मी झेप घेतली त्यात जम बसत असतानाच स्पा संदर्भात माझ्या मनात विचार घोळु लागला . आपला वेळ चांगल्या कामासाठी सार्थकी लावावा मित्रांसोबत असताना फालतू गोससिपिंग मध्ये वेळ घालू नये असा माझा स्वभाव असल्याने मी गप्प बसणे शक्यच नाही.  वेळेचे व्यवस्थापन योग्य सहकार्य व भविष्याचा विचार अशा त्रिसूत्रीतुन माहीम ला माझा पहिला स्पा सुरु केला  येथे  पाऊल टाकल्याक्षणीच अल्लादायक वातावरणाचा फील यावा ,एकदा आलेली व्यक्ती पुन्हा यावी त्यानुसार  त्याला सेवा द्यावी याकडे लक्ष ठेवले.  सुरुवातीला माझ्या या स्पाचे इंटेरियर डेकोरेशन चांगले आहे मनात पण आता मात्र येथे खूप चांगली व दर्जेदार सेवा मिळते असे म्हटले जाते व तीच माझा उत्साह वाढवणारी गोष्ट आहे अशा या स्पामध्ये करिअर करण्याची मोठी संधी आहे, अनेक तरुण याचा लाभ घेऊ शकतात. 

]]>
https://areopagus.in/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d/feed/ 0